Ferfar #60511 · उरुण दक्षिण
वाळवा, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 306/3
- Talathi
- विठ्ठल मारुती कांबळे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मयताचे नाव कमी करणे -बाळू किसान सोनावणे यांनी अर्ज दिलेवरून सीताबाई (सराबाई)भागोजी सोनावणे व सराबाई नथुराम घोलप या मयत असलेने गट नं. 306/3 मध्ये असलेले नाव कमी करावे असा अर्ज आलेवरून नोंद केली. अर्ज दप्तरी दाखल असे.