सातबारा Watch

← उरुण दक्षिण

Ferfar #60512 · उरुण दक्षिण

वाळवा, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
258/1
Talathi
विठ्ठल मारुती कांबळे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.दि. मु. नं. 181/2026 आदेश दिनांक : 22/06/2026 वरील आदेशानुसार, गट नं. २५८/१ मध्ये दादासो, सदाशिव, व गणेश यांना व त्यांचे वारसांना पश्चिमेकडून उत्तर-दक्षिण १० फुट रस्ता जाणे येणे करिता कायम स्वरूपी सोडनेत यावा असा आदेश आलेवरून नोंद केली.आदेश प्रत दप्तरी दाखल असे.