सातबारा Watch

← उरुण दक्षिण

Ferfar #60513 · उरुण दक्षिण

वाळवा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
380/1
Talathi
विठ्ठल मारुती कांबळे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 विनोद विलास पाटील यांनी अर्ज दिले नुसार विलास तातोबा पाटील या नावाचे दोन खातेदार असल्यामुळे वारस फेरफार 60172 हा स. नं. 380/1 या सर्व्हे नंबर पुरता नामंजूर करून खातेदार विलास तातोबा पाटील (नाना) यांचे नाव 7/12 सदरी पूर्ववत घेण्यात यावे. अर्ज दप्तरी दाखल असे