Ferfar #60517 · उरुण दक्षिण
वाळवा, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 364/2
- Talathi
- विठ्ठल मारुती कांबळे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : महात्मा फुले सर्व सेवा सह. सोसा , लि. उरुण इस्लामपूर
लिहुन देणार : अभिजीत भगवान पाटील रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 364/2 क्षेत्र 0.65 वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.