Ferfar #60519 · उरुण दक्षिण
वाळवा, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- विठ्ठल मारुती कांबळे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : विशेष वसुली अधिकारी जय हनुमान नागरी सह पतसंस्था
आदेश क्रमांक : : JHNSP/01/SRO/286/2026-27
आदेश दिनांक : 29/10/2026
विशेष वसुली अधिकारी जय हनुमान नागरी सह पतसंस्था यांचाकर्जदार मनोहर विश्वास लोखंडे यांचे थकीत कर्ज रक्कम 959792/- च्या वसुली करिता जमीनदार बाबासो नाना पाटील यांचे हिस्सेवर जप्ती आदेश.आदेशावरून नोंद केली.