सातबारा Watch

← आष्टा

Ferfar #32286 · आष्टा

वाळवा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
599/1
Talathi
SHIVAJI RAJARAM SAKARE
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा ता वाळवा जि सांगली शाखा दरोज बुवा रोड आष्टा गहाणखत लिहुन देणार : अजित जयसिंगराव पाटील रा. आष्टा यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2802-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 599/1 क्षेत्र 0.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजित जयसिंगराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.