Ferfar #32298 · आष्टा
वाळवा, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/3/प्लॉट
- Talathi
- SHIVAJI RAJARAM SAKARE
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजारामबापू पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा ता वाळवा जि सांगली तर्फे सेक्रेटरी विजय अरुण शिंदे
गहाणखत लिहुन देणार : सुरेश किसन सुतार रा. आष्टा यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2851-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/3/प्लॉट नं.24 क्षेत्र 3.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश किसन सुतार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
5/3/प्लॉट नं.24