सातबारा Watch

← आष्टा

Ferfar #32311 · आष्टा

वाळवा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
4/1/3
Talathi
SHIVAJI RAJARAM SAKARE
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पलूस सहकारी बँक लि. पलूस मुख्य शाखा पलूस तर्फे शाखाधीकारीसो, श्री. मोहन रघुनाथ गोंदील गहाणखत लिहुन देणार : संजय बबन टकले ,स्वाती संजय टकले रा. आष्टा यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2905-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/1/3 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय बबन टकले ,स्वाती संजय टकले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.