सातबारा Watch

← आष्टा

Ferfar #32315 · आष्टा

वाळवा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
287/3
Talathi
SHIVAJI RAJARAM SAKARE
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री पद्मप्रभ् नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा ता वाळवा जि सांगली मेन ब्रँच आष्टा गहाणखत लिहुन देणार : दादासो रामचंद्र थोरात रा. आष्टा यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2909-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 287/3 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादासो रामचंद्र थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.