सातबारा Watch

← आष्टा

Ferfar #32330 · आष्टा

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
453/12
Talathi
SHIVAJI RAJARAM SAKARE
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, आष्टा लिहुन देणार : संपत आनंदराव सावंत रा. आष्टा गट नंबर/ सर्वे नंबर 453/12 यांनी दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री संपत आनंदराव सावंत , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 107/26 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.