सातबारा Watch

← आष्टा

Ferfar #32337 · आष्टा

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
729
Talathi
SHIVAJI RAJARAM SAKARE
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली लिहून घेणार : प्रदीप पसंतराव वाकळे, रविंद्र भगवानराव गायकवाड,प्रल्हाद महादेव डोईजड, सिधाप्पा भिमराव शिरोटे यांनी शिवशक्ती ना.सह पत संस्था (3838) - 23128 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.