सातबारा Watch

← आष्टा

Ferfar #32339 · आष्टा

वाळवा, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
455/4
Talathi
SHIVAJI RAJARAM SAKARE
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : श्री.चंद्रप्रभनाथ दिगंबर विकास सोसायटी ली , आष्टा लिहुन देणार : अतुल वसंत कुत्ते रा.आष्टा यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 455/4 क्षेत्र 0.20 वर रक्कम रुपये 350000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.