Ferfar #32344 · आष्टा
वाळवा, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 689/1
- Talathi
- SHIVAJI RAJARAM SAKARE
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : स्व.शंकरराव शिंदे उत्तर भाग सेवा सह.सोसायटी ली., आष्टा
लिहुन देणार : शामराव मारुती पवार (पाटील ) रा.आष्टा यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 689/1 क्षेत्र 0.41 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.