Ferfar #32345 · आष्टा
वाळवा, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 429/10
- Talathi
- SHIVAJI RAJARAM SAKARE
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून घेणार : स्व.शंकरराव शिंदे उत्तर भाग सेवा सह.सोसायटी ली., आष्टा
लिहून देणार :रणजीत विवेकानंद कुराडे रा.आष्टा यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 429/10 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.