सातबारा Watch

← आष्टा

Ferfar #32346 · आष्टा

वाळवा, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
283/4
Talathi
SHIVAJI RAJARAM SAKARE
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : स्व.शंकरराव शिंदे उत्तर भाग सेवा सह.सोसायटी ली., आष्टा लिहुन देणार : निता नंदकुमार कुलकर्णी रा. आष्टा यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 283/4 क्षेत्र 0.20 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.