सातबारा Watch

← आष्टा दक्षिण

Ferfar #32673 · आष्टा दक्षिण

वाळवा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
212/8
Talathi
दुष्यंत दादासाहेब पाटील
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : गीता सर्जेराव शिंदे ,संग्राम सर्जेराव शिंदे ,सुरज सर्जेराव शिंदे रा. आष्टा दक्षिण यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2788-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2192618.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 212/8 क्षेत्र 0.0092 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गीता सर्जेराव शिंदे ,संग्राम सर्जेराव शिंदे ,सुरज सर्जेराव शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2192618.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.