सातबारा Watch

← आष्टा दक्षिण

Ferfar #32697 · आष्टा दक्षिण

वाळवा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
212/4
Talathi
दुष्यंत दादासाहेब पाटील
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 आष्टा नगर परिषद यांचेकडील परिशिष्ट ड-२ प्रमाणे जमिनीच्या सीमांकन (Demarcation) व उप-विभाजन आराखड्यासाठी (Sub-division Layout) परवाना क्रमांक – 3715426 प्रस्ताव कोड: CCBAC-26-58571 नंदकुमार नरसिंग सुतार यांचे मंजुरी क्रमांक: CCBAC/LT/2026/APL/00049 महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (कलम १८/४४/५८) आणि महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ यांच्या तरतुदींनुसार जमिनीच्या उप-विभाजनास मंजुरी मिळण्याबाबतच्या आपल्या दिनांक 06/07/2026 रोजीच्या अर्ज क्र. CCBAC202600021 च्या प्रमाणे मौजे आष्टा येथील येथील सर्व्हे क्र. 212/4 या जमिनीवर विकास कामे करण्याबाबत व आराखड्यास याद्वारे प्राथमिक मंजुरी देण्यात आली आहे त्याचे अटी व शर्तीनुसार ७/१२ सदरी बिगरशेतीची नोंद इतर हक्कात घेणेत आली