सातबारा Watch

← आष्टा दक्षिण

Ferfar #32705 · आष्टा दक्षिण

वाळवा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
84/3
Talathi
दुष्यंत दादासाहेब पाटील
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि आष्टा पीपल्स को ऑप बँक लि आष्टा ता वाळवा जि सांगली मेन ब्रँच आष्टा गहाणखत लिहुन देणार : अशोक शंकराप्पा घोडके रा. आष्टा दक्षिण यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2885-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84/3 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक शंकराप्पा घोडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : घोडके कम्युनिकेशन प्रोप्रा. मयुरी अशोक घोडके कर्जदार (खाता क्रमांक :- 10292) ,