सातबारा Watch

← आष्टा दक्षिण

Ferfar #32709 · आष्टा दक्षिण

वाळवा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
दुष्यंत दादासाहेब पाटील
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिवशांती नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा तर्फे सेक्रेटरी दिनेश महादेव चव्हाण गहाणखत लिहुन देणार : पांडूरंग काशीराम मुतडकर रा. आष्टा दक्षिण यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2899-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडूरंग काशीराम मुतडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.