सातबारा Watch

← आष्टा दक्षिण

Ferfar #32715 · आष्टा दक्षिण

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
519
Talathi
दुष्यंत दादासाहेब पाटील
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : श्री गणेश नागरी सह पत मर्या आष्टा लिहून घेणार : सागर राजाराम शेळके यांनी सर्व्हे क्रमांक : 519 तपशिल : विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा यांचेकडून सचिन बाळासो जाधव व विनोद बाळासो जाधव यांचे जामीनदार सागर राजाराम शेळके यांचे नावे रक्कम रु 353751 चा जप्ती बोजा. - 28435 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.