सातबारा Watch

← आष्टा दक्षिण

Ferfar #32726 · आष्टा दक्षिण

वाळवा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
186/6
Talathi
दुष्यंत दादासाहेब पाटील
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : कै दादासाहेब पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत अंकलखोप शाखा आष्टा गहाणखत लिहुन देणार : पोपट आनंदा चोरमुले रा. आष्टा दक्षिण यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2931-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 186/6 क्षेत्र 0.2025 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पोपट आनंदा चोरमुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.