Ferfar #32728 · आष्टा दक्षिण
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.आष्टा, आष्टा
लिहून देणार : बबन रामचंद्र शेळके रा. आष्टा दक्षिण यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 1530 दिनांक 24/06/2015 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/6, 59/7, 202/6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.आष्टा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.