सातबारा Watch

← आष्टा दक्षिण

Ferfar #32729 · आष्टा दक्षिण

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
212/2, 425/2
Talathi
दुष्यंत दादासाहेब पाटील
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.आष्टा, आष्टा लिहून देणार : नेमिनाथ भाऊ कुकडे रा. आष्टा दक्षिण यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2266 दिनांक 21/12/2018 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 425/2, 212/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.आष्टा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.