सातबारा Watch

← आष्टा दक्षिण

Ferfar #32730 · आष्टा दक्षिण

वाळवा, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
63/13, 63/3
Talathi
दुष्यंत दादासाहेब पाटील
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : आदेश क्रमांक १८२/२०२४ आदेश दिनांक : 24/02/2025 मा. वसुली अधिकारी जिजामाता महिला नागरी सह.पतसंस्था मर्या.आष्टा यांचेकडील परिशिष्ट जा.नं. २१३९ एस आर. ओ/जप्ती/ सन २०२६/२७ वसुली आदेश क्रमांक १८२/२०२४ दि. २४/०२/२०२५ चा इंदुबाई गणपती खोत यांचेबाजूस दाखल स.नं./गट नंबर मधील त्याचे हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्रावरती जप्ती बोजा र.रु ७०१३७ /-चा जप्ती दाखल केला. वरीलप्रमाणे अर्ज व आदेश दाखल असे.