Ferfar #32731 · आष्टा दक्षिण
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बापूसाहेब शिंदे नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा ता वाळवा जि सांगली मेन ब्रँच आष्टा तर्फे मॅनेंजर तानाजी बिराप्पा हेगडे
गहाणखत लिहुन देणार : मीनाक्षी प्रदीप यादव पाटील रा. आष्टा दक्षिण यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2935-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49/1, 50, 97/1 क्षेत्र 0.4350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मीनाक्षी प्रदीप यादव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.