सातबारा Watch

← आष्टा दक्षिण

Ferfar #32732 · आष्टा दक्षिण

वाळवा, सांगली · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
649/1
Talathi
दुष्यंत दादासाहेब पाटील
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अमृता विनायक पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अमृता विनायक माळी ऐवजी अमृता विनायक पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार वाळवा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.5892026 दि. 11/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 29/12/2011 मधील नोंदणी क्र.पी- K 17888 अन्वये अमृता विनायक माळी ऐवजी अमृता विनायक पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .