Ferfar #2949 · तुपारी
पळुस, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 166/अ/1
- Talathi
- सुप्रिया कांबळे
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
सुरेश यशवंत पाटील रा. तुपारी(खाता क्रमांक267) यांचे गट/सर्व्हे क्रमांक166/अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.03 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अजित धोंडीराम सलगर , (खाता क्रमांक :-1041)गट/सर्व्हे क्रमांक 166/अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.03 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक तासगांव जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3260 दिनांक 14/07/1995 प्रमाणे रक्कम रुपये 12000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंद महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक ०३/११/२०२५ 2) सहसचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील क्रमांक R & FD-३१६०(६०)१३/२०२५ MRF (DESKLLI Comp No. १३३३४४७ दिनांक ०४/११/२०२५ चे निर्देशानुसार व माननीय अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील पत्र क्रमांक. मह-3/हनो/आरआर/१६१७/२०२५ दिनांक २१/११/२०२५ चे निर्देशानुसार तसेच खऱ्याखुऱ्या रहिवासी कारणासाठी वापर होत असलेबाबत प्रतिज्ञापत्र व खरेदी दस्त फायलीस दाखल.