सातबारा Watch

← तुपारी

Ferfar #2950 · तुपारी

पळुस, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
166/ब
Talathi
सुप्रिया कांबळे
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- सुरेश यशवंत पाटील रा. तुपारी(खाता क्रमांक267) यांचे गट/सर्व्हे क्रमांक166/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : संजय जिनपाल दांड , (खाता क्रमांक :-1042)गट/सर्व्हे क्रमांक 166/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक तासगांव जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 873 दिनांक 29/02/1996 प्रमाणे रक्कम रुपये 8000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंद महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक ०३/११/२०२५ 2) सहसचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील क्रमांक R & FD-३१६०(६०)१३/२०२५ MRF (DESKLLI Comp No. १३३३४४७ दिनांक ०४/११/२०२५ चे निर्देशानुसार व माननीय अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील पत्र क्रमांक. मह-3/हनो/आरआर/१६१७/२०२५ दिनांक २१/११/२०२५ चे निर्देशानुसार तसेच खऱ्याखुऱ्या रहिवासी कारणासाठी वापर होत असलेबाबत प्रतिज्ञापत्र व खरेदी दस्त फायलीस दाखल.