Ferfar #6973 · घोंगाव
पळुस, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/09/2026
लिहुन घेणार : कुंडल विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. कुंडल , ता. पलूस,जि. सांगली
लिहुन देणार : बाबुराव गणपती शिंदे रा. घोंगाव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 96, 98 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.