सातबारा Watch

← दुधोंडी

Ferfar #15847 · दुधोंडी

पळुस, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
281, 384, 394
Talathi
निवेदिता दिलीपराव पाटील
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 क्रांती अर्बन को-ऑफ क्रे.सो.लि.पलूस यांनी सचिन माणिक नलवडे रा. दुधोंडी यांचे गट नंबर 394, 281, 384 वर रक्कम रुपये 240662/-चा जप्ती बोजा दाखल करणेबाबत अर्ज मा. व्यवस्थापक क्रांती अर्बन को-ऑफ क्रे.सो.लि.पलूस यांचेकडील पत्र क्र 286 व परिशिष्ट 18 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 240662/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.