Ferfar #15848 · दुधोंडी
पळुस, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
क्रांती अर्बन को-ऑफ क्रे.सो.लि.पलूस यांनी अभिजित विठ्ठल पवार रा. दुधोंडी यांचे गट नंबर 382,1310 वर रक्कम रुपये 240662/-चा जप्ती बोजा दाखल करणेबाबत अर्ज मा. व्यवस्थापक क्रांती अर्बन को-ऑफ क्रे.सो.लि.पलूस यांचेकडील पत्र क्र 286 व परिशिष्ट 18 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 240662/-चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे