सातबारा Watch

← कुंडल

Ferfar #27002 · कुंडल

पळुस, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-06-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
2004, 2005
Talathi
एच.एस.रेड्डी
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/06/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आदेश क्रमांक : आदेश क्रमांक रेगुलर सिव्हिल अपील 8/2026 आदेश दिनांक : 03/06/2026 अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय विटा यांचेकडील आदेश क्रमांक रेगुलर सिव्हिल अपील 8/2026 दिनांक 07/04/2026 नुसार कुंडल येथील गट नं 2004, 2005 मध्ये पूर्व परिस्थिती ठेवणे बाबत आदेश झालेने फे.नं. 26789 ने लागलेले नाव कमी करून पूर्वी प्रमाणे 7/12 ला नावे दाखल करणेत आले कोर्ट आदेश फायलीस दाखल