Ferfar #27210 · कुंडल
पळुस, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-16
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 98
- Talathi
- एच.एस.रेड्डी
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/09/2026
लिहुन देणार:-
बाजीराव खाशेराव पवार रा. कुंडल यांचे गट नं 98, मधील क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अविनाश विश्वनाथ पट्टणशेट्टी यांना दुय्यम निंबधक तासगांव जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4601 दिनांक 19/12/1996 प्रमाणे रक्कम रुपये 14000 घेऊन गट नं 98 मधील क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर दस्ताची नोंद ७९९४ या फेरफार ने केली होती, तरी गुंठेवारी मुळे नोंद रद्द झालेली असून
सदर नोंद महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक 03/11/2025 2)सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील क्रमांक R & FD-31060(60)13/2025 MRF (DESKLLI Comp NO. 1333447 दिनांक 04/11/2025 चे निर्देशानुसार व माननीय अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील पत्र क्रमांक. मह-3/ हनो/आर आर/1617/2025 दिनांक 21/11/2025 चे निर्देशानुसार तसेच खऱ्याखुऱ्या रहिवाशी कारणासाठी वापर होत असलेबाबत प्रतिज्ञापत्र व खरेदी दस्त फायलीस दाखल.