Ferfar #27294 · कुंडल
पळुस, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1468
- Talathi
- एच.एस.रेड्डी
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : डॉ. पतंगराव कदम वि.का.सह.सोसायटी लि, कुंडल .
लिहुन देणार : अमोल पोपट पवार रा. कुंडल यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 1468 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.