Ferfar #27301 · कुंडल
पळुस, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
बोजा कमी
लिहून देणार :कुंडल विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. कुंडल
लिहून घेणार : मधुकर उर्फ महादेव नाना लाड यांनी गट नं 2032, 1684 मध्ये घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कुंडल विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि, कुंडल . यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे