सातबारा Watch

← सांडगेवाडी

Ferfar #4870 · सांडगेवाडी

पळुस, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
256
Talathi
RAMEJA BALECHAND SALAMAT
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या पलूस सांडगेवाडी चे विद्यमान सचिव सुनील नामदेव उगळे गहाणखत लिहुन देणार : बाळकृष्ण बापू सुर्यवंशी रा. सांडगेवाडी यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3453-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 256 क्षेत्र 0.1333 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळकृष्ण बापू सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : आनंद बाळकृष्ण सूर्यवंशी -कर्जदार (खाता क्रमांक :- 221) ,