Ferfar #48813 · पलूस
पळुस, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-04 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 502
- Talathi
- SURYKANT BABU CHIPARE
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
अब्दुल महीबूब मुल्ला -रा. पलूस यांचे गट/सर्व्हे क्रमांक 502, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
राजेंद्र आम्माण्णा आलदर , (खाता क्रमांक :-34656)गट/सर्व्हे क्रमांक 502 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पलूस जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1235 दिनांक 26/04/2007 प्रमाणे रक्कम रुपये 94000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर खरेदी दिलेली जामिन हि अब्दुल महीबूब मुल्ला यानी संतोष व विमल हणमंत पाटील यांचेकडून खरेदी दस्त नंबर २९३४/२००६ दिनांक ५/१०/२००६ रोजी खरेदी केलेली आहे. सदर ची नोंद ही महाराष्ट्र शासन यांचेकडील अध्यादेश क्रमांक 10 ,महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध अधिनियम 2025व लागत म. सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रमांक R&FD-31060(60)13/2025-MRF(Desk L1 (Comp.no.1333447) दिनांक 4/11/2025 चे पत्रातील नमूद कार्यपद्धती नुसार घेणेत आली आहे.