Ferfar #48816 · पलूस
पळुस, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहुन घेणार : खाशाबा (आण्णा )दळवी भारती विकास सेवा सोसायटी , पलूस
लिहुन देणार : महादेव हरिचंद्र देसाई रा. पलूस यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1676, 2560 क्षेत्र 0.5700 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.