Ferfar #48826 · पलूस
पळुस, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-09 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2547
- Talathi
- SURYKANT BABU CHIPARE
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पलूस व्यापारी ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या पलूस ता पलूस जि.सांगली तर्फे महेश भिमराव पवार
गहाणखत लिहुन देणार : संजय गणपती माळी रा. पलूस यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3740-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2547 क्षेत्र 0.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय गणपती माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
माधवी संजय माळी कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,