Ferfar #48828 · पलूस
पळुस, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-09 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 556
- Talathi
- SURYKANT BABU CHIPARE
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री. चौंडेश्वरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पलूस शाखा-पलूस ता पलूस जि सांगली तर्फे व्यवस्थापकसो बिरुदेव बाबुराव शिंदे
गहाणखत लिहुन देणार : सरिता सागर म्हेत्रे रा. पलूस यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3737-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 556 क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सरिता सागर म्हेत्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सागर बजरंग म्हेत्रे (कर्जदार) (खाता क्रमांक :- 32332) ,