सातबारा Watch

← पलूस

Ferfar #48829 · पलूस

पळुस, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
880, 881
Talathi
SURYKANT BABU CHIPARE
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026 लिहुन घेणार : खाशाबा (आण्णा )दळवी भारती विकास सेवा सोसायटी , पलूस लिहुन देणार : दिनेश प्रमोद सूर्यवंशी रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 880, 881 क्षेत्र 0.1300 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.