Ferfar #48832 · पलूस
पळुस, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 2436
- Talathi
- SURYKANT BABU CHIPARE
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
शहाजी हणमंतराव संकपाळ रा. पलूस यांचे गट/सर्व्हे क्रमांक 2436, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0249 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0249 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मालोजीराव जगन्नाथ माने (पाटील ) , (खाता क्रमांक :-34397)गट/सर्व्हे क्रमांक 2436 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0249 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पलूस जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2078 दिनांक 01/08/2016 प्रमाणे रक्कम रुपये 365000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर खरेदी दिलेली जमीन हि शहाजी हणमंतराव संकपाळ यांनी चंद्रकांत राजाराम होमकर यांचेकडून खरेदी दस्त नंबर ४२०/२००९ दि.२०/२/२००९ ने खरेदी घेतलेली आहे.सदर ची नोंद ही महाराष्ट्र शासन यांचेकडील अध्यादेश क्रमांक 10 ,महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध अधिनियम 2025व लागत म. सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रमांक R&FD-31060(60)13/2025-MRF(Desk L1 (Comp.no.1333447) दिनांक 4/11/2025 चे पत्रातील नमूद कार्यपद्धती नुसार घेणेत आली आहे.