सातबारा Watch

← पलूस

Ferfar #48833 · पलूस

पळुस, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
49/1
Talathi
SURYKANT BABU CHIPARE
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक तर्फे पंकज सोहनलाल व्यास गहाणखत लिहुन देणार : सर्जेराव हिंदुराव नलवडे रा. पलूस यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3736-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 16200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49/1 क्षेत्र 0.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सर्जेराव हिंदुराव नलवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 16200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : छाया सर्जेराव नलवडे (खाता क्रमांक :- ) ,