सातबारा Watch

← पलूस

Ferfar #48839 · पलूस

पळुस, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
566
Talathi
SURYKANT BABU CHIPARE
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहुन घेणार : पलूस सहकारी बँक , पलूस लिहुन देणार : सतीश गजानन बुचडे रा. पलूस यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 566 क्षेत्र 0.6700 वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.