Ferfar #48841 · पलूस
पळुस, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 756
- Talathi
- SURYKANT BABU CHIPARE
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
चूक दुरुस्ती लेखाप्रमाणे :- येथील जमीन गट नंबर ७५६ बाबत भारती राहुल कदम व समाधान विलास कुंभार यांनी खरेदी दस्त नंबर६९६/२०२५ दिनांक २०/२/२०२५ रोजी केलेल्या दस्तामध्ये अविभाज्य हिस्सा खरेदी असा उल्लेख केला होता.सदरची खरेदी हि गुठेवारी नियमानुकूल करून केलेने त्याबाबत केले चूक दुरुस्ती लेख २०५२/२०२५ दिनांक १४/५/२०२५ चे दस्ताप्रमाणे नोंद दाखल