Ferfar #48851 · पलूस
पळुस, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 1371
- Talathi
- SURYKANT BABU CHIPARE
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : क्रांती अर्बन को -ऑप क्रेडीट सोसायटी, पलूस
लिहुन देणार : वसंत यशवंत शितापे रा. पलूस यांनीदाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1371 क्षेत्र 0.9400 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.