सातबारा Watch

← पलूस

Ferfar #48859 · पलूस

पळुस, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
2110/अ
Talathi
SURYKANT BABU CHIPARE
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि आष्टा पीपल्स को ऑप बँक लि आष्टा शाखा पलूस गहाणखत लिहुन देणार : सुदर्शन भूपाल खोत ,सुहास भूपाल खोत रा. पलूस यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3789-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2110/अ क्षेत्र 0.2415 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुदर्शन भूपाल खोत ,सुहास भूपाल खोत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.