सातबारा Watch

← पलूस

Ferfar #48861 · पलूस

पळुस, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
2111/अ
Talathi
SURYKANT BABU CHIPARE
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : पलूस सहकारी बँक लि पलूस शाखा किर्लोस्करवाडी तर्फे चिफ ब्रँच मॅनेजर मोहन बजरंग बुचडे गहाणखत लिहुन देणार : अशोक रामचंद्र लोखंडे ,रमेश रामचंद्र लोखंडे रा. पलूस यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3788-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2111/अ क्षेत्र 0.0698 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक रामचंद्र लोखंडे ,रमेश रामचंद्र लोखंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : चैत्राली रमेश लोखंडे -कर्जदार (खाता क्रमांक :- 28930) ,