Ferfar #48864 · पलूस
पळुस, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 97
- Talathi
- SURYKANT BABU CHIPARE
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आयआयएफएल फायनान्स लिमिटेड शाखा सांगली
गहाणखत लिहुन देणार : जय अरूण शितापे रा. पलूस यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3816-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 23000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 97 क्षेत्र 0.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जय अरूण शितापे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 23000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मे धोंडीराज पेट्रोलियम प्रोप्रा अरुण तुकाराम शितापे कर्जदार (खाता क्रमांक :- 33424) ,
भारती अरुण शितापे कर्जदार (खाता क्रमांक :- 33424) ,
अरुण तुकाराम शितापे कर्जदार (खाता क्रमांक :- 33424) ,