Ferfar #48867 · पलूस
पळुस, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1397
- Talathi
- SURYKANT BABU CHIPARE
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सांगली अर्बन को ऑप बँक लि सांगली शाखा रामानंदनगर तर्फे शाखाधिकारी धनंजय दत्तात्रय मांडके
गहाणखत लिहुन देणार : हेमलता हेमंत सुर्यवंशी रा. पलूस यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3839-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1397 क्षेत्र 0.4624 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हेमलता हेमंत सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
हेमंत गणपती सुर्यवंशी -सहकर्जदार (खाता क्रमांक :- 27844) ,